कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोकांची तपासणी केल्यास कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होण्यास मदत होईल. कोरोनाच्या तपासणीसाठी आरटी,पीसीआर टेस्टचा वापर केला जात आहे. या टेस्टसाठी खूप वेळ लागत होता. पण कमी वेळात रिपोर्ट देतील अशा अनेक चाचण्या समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी २० मिनिटात... Continue Reading →
कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय ‘हा’ आजार
मुंबई, 22 जुलै : देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आहे. यातच मुंबईत आणखी एका आजाराने शिरकाव करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णायलात (Wadia Hospital) आतापर्यंत 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांना दाखल करण्यात आले आहे. यातील 18 मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.... Continue Reading →