महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ – मुख्यमंत्री

कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मुंबई, दि. ७ : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या... Continue Reading →

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबाबत २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

मुंबई, दि. ७: मुंबई, ठाणे परिसरात शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या 29 स्वस्तधान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना... Continue Reading →

राज्यात कोरोनाचे ८३ हजार २९५ रुग्ण

रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.४ : राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२... Continue Reading →

महाराष्ट्रातील ५ कोटी जनतेला ‘आर्सेनिक अल्बम’ व ‘आयुर्वेदिक औषधे’ मोफत देणार…

कोल्हापूर( प्रतिनिधी) - करोना संसर्गशी लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषधे मोफत देणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही औषधे खरेदीचे अधिकार ज्या-त्या जिल्हा परिषदांना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले की, करोना विषाणूशी संपूर्ण जग पर्यायाने आपला देश व राज्य... Continue Reading →

नांदेड – खानापूर परिसराला कोरोनाचा विळखा…

किरकटवाडी (पुणे) : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आणखी 14 तर खानापूर मध्ये काल पुन्हा 7 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने नांदेड ते खानापूर या परिसरातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. या पैकी 19 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 44... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
Get started