आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; ‘या’ चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोकांची तपासणी केल्यास कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होण्यास मदत होईल. कोरोनाच्या तपासणीसाठी आरटी,पीसीआर टेस्टचा वापर केला जात आहे. या टेस्टसाठी खूप वेळ लागत होता. पण कमी वेळात रिपोर्ट देतील अशा अनेक चाचण्या समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी २० मिनिटात... Continue Reading →

कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय ‘हा’ आजार

मुंबई, 22 जुलै : देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आहे. यातच मुंबईत आणखी एका आजाराने शिरकाव करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णायलात (Wadia Hospital) आतापर्यंत 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांना दाखल करण्यात आले आहे. यातील 18 मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.... Continue Reading →

मोठ्या गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आता शहरी दर्जाच्या सुविधा

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार २ कोटी रुपयांपर्यंत निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीमुंबई, दि. २ : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आता मलनिस्सारण प्रकल्प किंवा घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे यासारखे मोठे प्रकल्पही साकारता येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध होणार असून यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.... Continue Reading →

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटला

पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 2 :- सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, असा निर्णय आज विधानपरिषद सभापतींच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत घेण्यात आला. वैद्यकीय... Continue Reading →

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल

१५ जुलैपर्यंत आणखी ४० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम  महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ३४७ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website at WordPress.com
Get started