आदिवासी गावांच्या विकासासाठी १६० कोटी रुपयांचा निधी वितरित

५ हजार ९८२ गावांचा समावेश – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. १४ : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्र) १३ जिल्ह्यातील ५ हजार ९८२ गावांकरिता ५ टक्के थेट अबंध निधी योजनेचा १६० कोटी ७३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा निधी ग्रामसभांनी संबंधित आदिवासी... Continue Reading →

महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ – मुख्यमंत्री

कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मुंबई, दि. ७ : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
Get started