कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय ‘हा’ आजार

मुंबई, 22 जुलै : देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आहे. यातच मुंबईत आणखी एका आजाराने शिरकाव करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णायलात (Wadia Hospital) आतापर्यंत 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांना दाखल करण्यात आले आहे. यातील 18 मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.... Continue Reading →

कै. पद्माकर गजानन कारखानीस यांच्या स्मरणार्थ कारखानीस कुटुंबियांकडून सुधागड-पाली मध्ये सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप.

सुधागड -पाली (दि. ४) : कोरोना सारख्या जागतिक महामारीत सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिक व प्रशासनाच्या आरोग्यासाठी कारखानीस कुटुंबियांकडून पुढाकार घेत सॅनिटायझर स्टॅन्ड चे वाटप करण्यात आले. या विषयी सविस्तर वृत्त असे कि, कोरोना सारखे संकट देशात थैमान घालत असताना, आणि या रोगापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिक व प्रशासन यांच्या आरोग्यासाठी कारखानीस कुटुंबीयांनी पुढाकार घेत... Continue Reading →

मोठ्या गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आता शहरी दर्जाच्या सुविधा

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार २ कोटी रुपयांपर्यंत निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीमुंबई, दि. २ : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आता मलनिस्सारण प्रकल्प किंवा घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे यासारखे मोठे प्रकल्पही साकारता येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध होणार असून यासाठी शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.... Continue Reading →

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल

१५ जुलैपर्यंत आणखी ४० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम  महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ३४७ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
Get started